Live Session 8Jan2022 Part2of2
गृहपाठ
१. रोज एक व्हिडीयो पहा असं का सांगितलं आहे ? Why not watch all 7 on Sunday or all 30 at a stretch on month end?
२. अंघोळीच्या वेळेची validity आणि माझी मान्यता काय आहे ?
३. एंजल्सशी संपर्क या कृतीत काय काय लक्षात ठेवायचं आहे ?
४. बर्थ एंजल नक्की काय आहे ? My understanding on birth angle
५. स्वार्थी बनण्याचा खरा अर्थ काय आहे ? Swarthi is not Selfish
६. सर आणि मॅडम यांच्या शरीराचा, माझ्या जीवनात नक्की काय रोल आहे ?
७. कोणता एंजल आज निवडायचा हे कसं ठरवायचं ? Which Angle to connect ?
८. एंजल कधी उपयोगी पडत नाहीत ?
९. मी काय केलं की एंजल ला मला कनेक्ट व्हावच लागतं ?
१०. पेरलेलं अनेक पटीने उगविण्याची किल्ली काय आहे ?
११. सबबीच्या मागे नक्की काय असते ?
१२. पालक म्हणून मी कोणती जागृती ठेवली पाहिजे ? का ?
१३. कर्मकांड केव्हा उपयोगी पडत नाही ?
१४. रोज impersonal surrogate SMPTT का करायचं आहे ?
१५. प्रार्थना कोणाला करायची ?
१६. Manifestation च्या तीन steps कोणत्या आहेत ?
१७. मी कोण आहे ? मी कोणकोणते रोल करीत आहे ?
१८. काय release करायचं आहे ? कसं आणि का ?
१९. Practicals करणे महत्वाचे का आहे ?
२०. Sex Energy बद्दल कोणतं ज्ञान आवश्यक आहे ?
२१. react आणि response यात काय फरक आहे ?
२२. प्रत्येक मान्यता आणि बहाणा, याचं नक्की काय करायचं आहे ?
धन्यवाद. शुभेच्छा. शुभं भवतु.
Fab Empowerment (The Complete Prosperity Relay Channel)
WhatsApp 78880 48281
Email: tcprc.energyscience@gmail.com
WebSite: https://fabempowerment.com