Live Session 8Jan2022 Part1of2
गृहपाठ
१. झोपेतून उठताना कोणती काळजी घ्यायची आहे ? आणि का ? Care..
२. जाग आल्यावर पहिली तीस सेकंद ते एक मिनिट, आपल्या मेंदूला आणि हृदयाला मिळावे म्हणून कोणता मंत्र म्हणता येईल ? Karagre…
३. उभे राहण्यापूर्वी तीस सेकंद ते एक मिनिट, आपल्या मेंदूला आणि हृदयाला मिळावे म्हणून कोणता मंत्र म्हणता येईल ? Samrudra…
४. दिवसाची कामे सुरु करण्या आधी काही मिनिटे धन्यवाद कोणाला आणि का द्यायचे आहेत ? Gratitude…
५. सकाळी सकाळी पेरण्या मागे नक्की काय शास्त्रीय बैठक आहे ? – Sowing early morning
६. अक्षय पात्र भोजन थाळी या गोष्टीतील शास्त्रीय बैठक / मेसेज काय आहे ? Krishna and Draupadi.
७. कोणती वेळ योग्य आहे आपल्या sub conscious mind बरोबर संपर्क करण्यासाठी ? Which few minutes ?
८. पौणिमेच्या रात्री मंत्र म्हणण्या मागे नक्की शास्त्रीय बैठक / मेसेज काय आहे ? Om Shreem….
९. स्व साक्षी सकाळी उठल्यावर , कसं होता येईल ? कृती काय करायची आहे ? SwaSakshi
१०. Toilet मध्ये असतानाच्या वेळेचा उपयोग SMPTT करण्या करिता कसा करता येईल ? Time utilisation
११. SMPTT मधील Reminder phrase – positivity install करण्यासाठी साठी कसं वापरता येईल ? Use of SMPTT for installing positivity…
धन्यवाद. शुभेच्छा. शुभं भवतु.
Fab Empowerment (The Complete Prosperity Relay Channel)
WhatsApp 78880 48281
Email: tcprc.energyscience@gmail.com
WebSite: https://fabempowerment.com