Course Content
January 2022
0/20
January 2022
About Lesson

Live Session 15Jan2022 Part2of2

गृहपाठ

१. विश्वास बीज पेरताना कोणती अडचण येते आहे  ?

२. नुसत बीज पेरणे का पुरेसे नाही ? त्या बरोबर काय करायचं आहे ?

३. इच्छांची यादी लिंक करायची म्हणजे नक्की काय करायचं आहे ?

४. कोणकोणत्या प्रकारे आर्थिक बीज पेरता येते ?

५. रोज लिंक कसं करायचं आहे ?

६. कोणती इच्छा व्यक्त करायची आहे ?

७. रुपये ३३३ आणि रुपये ३३३३ या पेरण्यात नक्की काय फरक आहे ?

८. रुपये ३३३३ का पेरायचे ? कसा पूर्ण लाभ घ्यायचा आहे ?

९. प्रक्टिकल करण्यात काही अडचण येत असेल तर काय करायचं आहे ?

१०. नोटा आणि नाणी चार्ज करताना काय काय करायचं आहे ?

११. मी पैसे देत नाहीये, पेरतो आहे – हे नक्की कसं करायचं आहे ?

१२. मोठी रक्कम पेरायला घाबरू नका, मोठी रक्कमकमीट करायला घाबरू नका, का ?

१३. पेरायला असलेल्या नकारात्मक भावनां मधून बाहेर कसं पडायचं आहे ?

१४. प्रोटोकोल झीरो आणि प्रोटोकोल वन हा अतिशय महत्वाचा का आहे ?

१५. मी काय काय घडण्याला परवानगी देतो / देते ?

१६. पण च्या पुढे जे जे बहाणे आहेत / सबबी आहेत त्यांचे काय करायचं आहे ?

१७. कोणत्या चक्राची शुद्धी करायची हे कसं निवडायच आहे ?

१८ चक्राची स्वच्छता करण्याकरिता काय म्हणायचं आहे ?

१९. बीज मंत्र कोणकोणते आहेत ? कधी म्हणायचे आहेत ?

२०. चक्र सिद्ध होतं म्हणजे नक्की काय होतं ?

२१. कुंडलिनी जागृत करण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता ?

२२. कमीतकमी किती एंजल्स ना आपण केनेक्ट व्हायचं आहे ?

२३. एनायुएल ला काय सांगा ?

२४. खोट काय बोलायचं नाही ?

२५. कोण कोणत्या देण्याच्या कृती , पेरणे नाही.

२६. एंजल कडून मदत हवी असेल तर आधी काय करायला पाहिजे ?

२७. तुम्हाला नक्की काय कळलं पाहिजे? काय संधी आहे ?

२८. नोट सोडून देताना काय काय करायचं आहे? कृती काय आहे ? काय काय समजून घेऊन ही कृती करायची आहे ?

२९. श्रद्धा आणि सबुरी नक्की कसं समजून घायचं आहे ?

३०. होओपोनोपोनो नक्की कसं वापरायचं आहे ?

३१. तुमचा लाइफ कोच तुम्हाला नक्की कशी मदत करत असतो ?  

३२. पैसे मिळविण्यासाठी हे होओपोनोपोनो तंत्र कसं वापरायचं आहे ?

३३. समृद्धी उपासना तुम्हाला नक्की काय शिकवते ?

३४. माझा उद्या कसा असणार आहे ?

३५. आय लव यू चं महत्व आय आहे ?

३६. तुमचा लाइफ कोच नक्की काय काय करतो ?

३७. एवढं सगळं मला समृद्धी उपासना नी मला दिलेलं आहे, मी त्याचा संपूर्ण लाभ घेत आहे का ?

३८. सफलतेचे सात आध्यत्मिक नियम मी शिकलो, आता त्यांचा अभ्यास मी रोज करत आहे का ?

३९. कमी परिश्रमाचा, विरोध रहित, समन्वयाचा नियम मला कळला आहे ना ?

४०. विचार मूर्त स्वरुपात त=येतो म्हणजे काय ? हे कसं घडतं ?

४०. कमी परिश्रमाच्या या नियमाची कोणती तीन तत्व आहेत ?

धन्यवाद. शुभेच्छा. शुभं भवतु.

Fab Empowerment (The Complete Prosperity Relay Channel)

WhatsApp 78880 48281

Email: tcprc.energyscience@gmail.com

WebSite: https://fabempowerment.com