Course Content
January 2022
0/20
January 2022
About Lesson

Live Session 15Jan2022 Part1of2

गृहपाठ

१. रोज पाणी कसं चार्ज करता येईल ?

२. सप्त नद्या कोणत्या आहेत ?

३. अंघोळीच्या पाण्याला प्रार्थना काय आहे ?

४. हिंदुस्थान या राष्ट्राकडे अख्खं जग का आकर्षित झालं ?

५. माझ्या प्रार्थनेचं मला हवं तसं फळ हवं असेल तर प्रार्थनेत काय काय असायला हवं ?

६. भाव कसा हवा / भावना कशी हवी  ?

७. विश्वास काय हवा ?

८. प्रार्थना फलित व्हायला किती वेळ लागेल हे कशावर अवलंबून आहे ?

९. जादू कशाच्या पलीकडे सुरु होते ?

१०. मी कोणत्या गोष्टींना पात्र आहे ?

११. मी काय काय allow करतो / करते ?

१२. धीरज म्हणजे काय ?

१३. WWW मध्ये कोणते तीन W आहेत ?

१४. मला काय समजलं पाहिजे ?

१५. दर वर्षी सुरुवातीला नवी इच्छांची यादी का बनवायची आहे ?

१६. सर्व प्रकारचे बाबाजी, महाराज, गुरुजी हे placebo चं कार्य कसं करतात ?

१७. I am placebo म्हणजे नक्की काय ?

१८. दुनिया गायी भाडमे हे म्हणण्याची authority कोणाची आहे ?

१९. एखाद्याला birthday gift म्हणून car जरी भेट दिली तरी ती व्यक्ती impress होत नाही असं का घडतं ?

२०. माझं माझ्यावर खरंच प्रेम आहे का? हे कसं check करता येईल ?

२१. Cosmic order म्हणजे काय ?

२२. जीवन म्हणजे कोणत्या पाच गोष्टी आहेत ?

२३. ब्रम्हास्त्र म्हणजे नक्की काय आहे ? आपण ते कसं जागृत करायचं आहे ?

२४. आपल्या मागणीत दुसरी व्यक्ती का नको ?

धन्यवाद. शुभेच्छा. शुभं भवतु.

Fab Empowerment (The Complete Prosperity Relay Channel)

WhatsApp 78880 48281

Email: tcprc.energyscience@gmail.com

WebSite: https://fabempowerment.com