FAB – Faith and Belief

मान्यता आणि धारणा

FAB EMPOWERMENT

मान्यता आणि धारणा यांच्या पलिकडे जाऊन स्वतःची उन्नती प्रगती व विकास साधणे

Let us learn how to get connected to the Infinite Source Energy

Experience the complete Prosperity with ease

समृद्धी उपासना म्हणजे नक्की काय आहे

हा सेल्फ अपलीफ्टमेंट प्रोजेक्ट आहे.

सेल्फ म्हणजे स्वतः 

अपलीफ्टमेंट म्हणजे उन्नती प्रगती विकास 

प्रोजेक्ट म्हणजे उपक्रम 

स्वतःची उन्नती प्रगती विकास करण्याचा हा उपक्रम आहे.

समृद्धी उपासना का करावी

हि उपासना करून खालील गोष्टी घडण्याची शक्यता निर्माण करण्यासाठी 

संपूर्ण शारीरिक स्वास्थ्य 

संपूर्ण मानसिक स्वास्थ्य 

उत्तम नातेसंबंध

आर्थिक स्वातंत्र्य 

अध्यात्मिक प्रगती 

सहजतेने संपूर्ण समृद्धी प्रत्यक्ष जीवनात अनुभवण्याची कृती शिकण्यासाठी