Course Curriculum
February 2022
-
1 February समृद्धी ऊपासना २०२२ चे मार्गक्रमण – त्यामागचा उद्देश. बदल म्हणजे नक्की काय ? Not a sprint – It’s Marathon
07:20 -
2 February समृद्धी ऊपासना मध्ये आपण नक्की काय करत आहोत? सहजता, संघर्ष, स्वीकार, कर्म, Happy but not satisfied, ठेविले अनंते, असेल माझा हरी यांचा खरा अर्थ.
06:01 -
3 February सहा शत्रू. असुरक्षितता, भीती, कमतरता, अपराधीपणा, अगतिकता, काळजी आणि Law of Resonance. दृष्टीकोन – The Way You Look at things, Things change. माझ्या गैरसमजुती. Co-Creation.
06:00 -
4 February जबाबदारी कोणाची? म्हातारपणाची काठी कोण आणि का? पैसा कशावर अवलंबून नाही? कशावर आहे? बाबा आणि चमत्कार.
02:57 -
5 February ध्यानाचा उपाय. केव्हा? कसा? का? समजुती. जाणीवपूर्वक निवड. विरोध म्हणजे काय. कल्याणाचा प्रवाह. ध्यान म्हणजे काय?
10:01 -
6 February ध्यानाचा उपाय. पंधरा मिनिटांच्या ध्यानामुळे खरंच एवढा फरक पडतो का? ३० दिवसात मला काय करता येईल?
05:44 -
7 February वेबसाईट वरील व्हिडीयोज, रुपये ३३३ आणि रुपये ३,३३३ पॅकेज मधील फरक. क्विझ. प्रश्नोतरे. नुसतं ज्ञानी होऊन उपयोग का नाही?
03:53 -
8 February इतरांच्या feedback चा मतांचा स्वीकार – स्वतःला विचारायचा प्रश्न – आपला मार्ग वेगळा का आहे?
02:02 -
9 February पेरण्याचे महत्व. कोणती भावना हवी देताना.
01:31 -
10 February समृद्धी उपासना / सेल्फ अपलिफ्टमेंट प्रोजेक्ट हा अतिशय सोपा का आहे ? Uplifted Entrepreneur course नक्की काय आहे?
01:41 -
11 February कोणाबरोबर पूर्ण प्रामाणिक राहायचे आहे?
01:26 -
12 February भीती काळजी कमतरता यावर नक्की कसे कार्य करायचे आहे?
02:13 -
13 February वचन – काय द्यायचे – कोणाला द्यायचे. आत्मपरीक्षण कशाचे. आई / पत्नीला पैसे केव्हा आणि का. कोणत्या फ्रिक्वेन्सीला सृजन / निर्मिती शक्य नाही. Hide – Flight – Fight. रोज आगीचा बंब का? Realisation – Stabilization.
37:21 -
14 February इच्छांच्या यादीत काय चूक असू शकते? ब्रम्हांड रिस्पॉन्स का देत नाहीये?
00:55 -
15 February संघर्ष, कष्ट आणि जबाबदारी. मागणी, पात्रता, स्पष्टता.
04:04 -
16 February जबरदस्ती कशाची नाही? आश्वासन कशाचं आहे आणि कशाचं नाही?
00:44 -
17 February व्हिडियो का बनवायला सांगितले आहेत?
00:48 -
18 February मी काय करत आहे? का? Confusing message and Vicious Circle. फरक want आणि do मधला.
01:15 -
19 February कोणता उपाय वापरायचा आहे हे कसं ठरवायचं?
01:08 -
20 February There is a spiritual solution to every problem.
03:36 -
21 February जीवन सहज सोप्पं होण्याचे पहिले दोन नियम. पेरणे – बीज – लिंक करणे- परवानगी देणे.
02:38 -
22 February जीवन सहज सोप्पं होण्याचे नियम क्रमांक तीन आणि चार. मातणार नाही – पेरणार. दृष्टिकोनाचे महत्व.
04:56 -
23 February स्पष्ट कल्पना, उत्कट इच्छा. पेरायला पैसे नाहीत ही सर्वात घाणेरडी सबब का आहे ?
03:41 -
24 February स्पष्ट कल्पना, उत्कट इच्छा. पेरायला पैसे नाहीत – भाग दोन.
03:43 -
25 February सबबींची यादी – त्यातून बाहेर पडण्यासाठी तत्वांची यादी.
02:28 -
26 February भावनांची यादी. सकारात्मक आणि नकारात्मक. प्रयत्न काय आहे ?
02:45 -
27 February लैंगिक भावनेचं रूपांतरण – म्हणजे काय? नक्की कसे? का आवश्यक?
02:49 -
28 February विरोधाचा परीणाम – ब्लॉक्स – नुसते खूप ज्ञानी होणे नको.
07:20
₹3,333.00
₹9,999.00
Enrollment validity:
365 days
-
CertificateCertificate of completion
Hi, Welcome back!